Dr. Praful Ronghe (MBBS, DCH, D YEd, FIMS, WSCY) is available. To have a talk call 07212573256 (4.00 p.m -5.00 p.m). Note: Only medical related questions will be entertained.
रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकाना मनातील शंका-कुशंका व पडणारे प्रश्नांचे समाधान होण्यासाठी व एकूणच असलेल्या आजाराबाबत तज्ञाकडून पुरेसी वैज्ञानिक माहिती मिळण्याच्या हेतूने मेडिकल हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहे. आज अशी कुठलीच समाधान कारक व्यवस्था आपल्या शहरात उपलब्ध नाही. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना याबाबत बोलण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे रुग्णांचे बरेचसे प्रश्न अनुत्तरीत राहतात. हेल्पलाईन मध्ये कोणीही प्रत्यक्ष येवून तज्ञांचे मार्गदर्शन घेवू शकतात. विशिष्ठ आजाराबाबत मार्गदर्शन पर कार्यशाळा ही आयोजित केल्या जातील.